பொருள் : मनात होणारा संताप.
எடுத்துக்காட்டு :
माझे बोलणे ऐकून त्याची चडफड होत होती.
असमानतेची वागणूक मिळाल्याने त्याची चडफड झाली.
ஒத்த சொற்கள் : चरफड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
चडफड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chadphad samanarthi shabd in Marathi.