பொருள் : कडबोळ्याच्या आकाराचा, पेटवले असता ठिणग्या ढाळत भुईवर भिगरीसारखे गरगर फिरणारा एक फटाका.
எடுத்துக்காட்டு :
मुले भुईचक्र लावून त्याभोवती नाचत होती.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक तरह का पटाखा जो किसी सतह पर गोल-गोल घूमता है।
वह चकरी चला रहा है।பொருள் : जुगार खेळण्याचे चक्रीसारखे उपकरण.
எடுத்துக்காட்டு :
त्याने चक्रीवर आपले पैसे लावले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Game equipment consisting of a wheel with slots that is used for gambling. The wheel rotates horizontally and players bet on which slot the roulette ball will stop in.
roulette wheel, wheelचक्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakree samanarthi shabd in Marathi.