பொருள் : अंथरण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
எடுத்துக்காட்டு :
आजीने मोलकरणीकडून बिछाना अंथरवला.
ஒத்த சொற்கள் : अंथरवणे, अंथरवून घेणे, टाकून घेणे, पसरवणे, पसरवून घेणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
घालून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaaloon ghene samanarthi shabd in Marathi.