பொருள் : एखाद्या गोष्टी सत्यता सिद्ध होणे.
எடுத்துக்காட்டு :
ज्योतिषांनी सांगितलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घडली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
यथार्थ सिद्ध होना।
ज्योतिषी की बताई हुई बात मेरे जीवन में चरितार्थ हुई।Come to pass.
What is happening?.பொருள் : अस्तित्वात येणे.
எடுத்துக்காட்டு :
ह्या वर्षात बर्याच चांगल्या गोष्टी घडल्या.
ஒத்த சொற்கள் : होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Come to pass.
What is happening?.பொருள் : साच्यात टाकलेल्या वस्तूचे साच्याचा आकार धारण करणे.
எடுத்துக்காட்டு :
चांदी तसेच तांब्याच्या मूर्त्या घडल्या आहेत आणि काशाच्या मूर्त्या घडवायच्या आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
साँचे में डली हुई वस्तु का साँचे का रूप धारण करना।
चाँदी तथा ताँबे की मूर्तियाँ ढल गई हैं और कांसे की मूर्तिया अभी ढालनी हैं।घडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadne samanarthi shabd in Marathi.