பொருள் : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
எடுத்துக்காட்டு :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
ஒத்த சொற்கள் : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।गोवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. govne samanarthi shabd in Marathi.