பொருள் : एक भयंकर मारक द्रव्य,याच्या सेवनाने वा शरीरात गेल्याने सजीवांचा मृत्यू होऊ शकतो.
எடுத்துக்காட்டு :
समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने शंकराचा कंठ निळा झाला
ஒத்த சொற்கள் : जहर, विख, विष, वीख
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any substance that causes injury or illness or death of a living organism.
poison, poisonous substance, toxicantபொருள் : अजीर्णामुळे पोटातून घशात येणारे पाणी, अन्न इत्यादी.
எடுத்துக்காட்டு :
जेवून लगेच झोपल्याने मला गरळ येत आहे.
ஒத்த சொற்கள் : गरळी
பொருள் : कटु शब्दात केली जाणारी निंदा.
எடுத்துக்காட்டு :
आजकालचे नेते एकमेकांवर फक्त गरळच ओकत असतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कड़े या कठोर शब्दों में की जाने वाली निन्दा।
गृहमन्त्री राजनाथ सिंह ने माओवादी आतङ्कवादियों द्वारा निहत्थे नागरिकों की हत्या की कड़ी निन्दा की।गरळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. garal samanarthi shabd in Marathi.