பொருள் : आकाराने मध्यम हंसाएवढा, पाढऱ्या मानेचा काळा ढोक.
எடுத்துக்காட்டு :
कामऱ्या ढोकाची उंची सुमारे तीन फूट असते.
ஒத்த சொற்கள் : कांडेसूर, कामरा ढोक, कामऱ्या, कामऱ्या ढोक, कामऱ्या ढोकरू, काळा करढोक, काळा बगळा, काळा बुजा, काळा भुज्या, कृष्णवलाक, कोलदेव, कौरव, चनक, चिमणा ढोक, ढोक, बुजे, भुज्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : कोंबडीएवढ्या आकाराचा, खांद्यावर ठळक पांढरा डाग, पाठ, पंख व मान काळी असलेला पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
काळा कंकर सरोवर, नद्या इत्यादी ठिकाणी आढळतो.
ஒத்த சொற்கள் : काकाणघार, कामरी, कामऱ्या कंकर, काळा अवाक, काळा कंकर, काळा गंडेर, काळा बुज्या, काळा शराटी, काळी कुडावळ, कुडवळ, ढोकरू, भारवेळ, मोरकुंच, लहान कामऱ्या
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार का बुज्जा जिसकी पीठ, पंख और गरदन काली होती है।
काला बुज्जा सरोवर, नदी, दलदली जगहों आदि पर पाया जाता है।खुबळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khubal samanarthi shabd in Marathi.