பொருள் : चिकटलेली गोष्ट वा एखाद्या गोष्टीचा अंश घासून तुकडे पाडत सुटा करणे.
எடுத்துக்காட்டு :
दुधाचे पातेले चमच्याने खरवडले.
ஒத்த சொற்கள் : खरडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
खरवडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kharavdane samanarthi shabd in Marathi.