பொருள் : क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाने टोलवलेला चेंडू अडवून त्याला अधिक धावा काढू न देण्याचे काम.
எடுத்துக்காட்டு :
भारतीय संघातील खेळाडूंनी ह्या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण केले.
चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने सामना जिंकला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
क्रिकेट के खेल में बल्लेबाज़ों द्वारा मारी हुई गेंद को रोककर उसे अधिक रन न बनाने देने का काम।
अच्छे क्षेत्ररक्षण के कारण भारतीय टीम जीत गई।பொருள் : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.
ஒத்த சொற்கள் : गोलंदाजी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
क्रिकेट आदि के खेल में खेलते समय गेंद फेंकने एवं रन बचाने संबंधी कार्य करने की क्रिया।
आज के मैच में भारत पहले क्षेत्र रक्षण करेगा।(baseball) handling the ball while playing in the field.
fieldingक्षेत्ररक्षण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kshetrarakshan samanarthi shabd in Marathi.