பொருள் : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
எடுத்துக்காட்டு :
वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
பொருள் : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
எடுத்துக்காட்டு :
मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।कसरत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kasrat samanarthi shabd in Marathi.