பொருள் : शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना.
எடுத்துக்காட்டு :
मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग.
எடுத்துக்காட்டு :
वेदनेची कळ येताच तो ओरडत असे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Something that rises rapidly.
A wave of emotion swept over him.பொருள் : काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ.
எடுத்துக்காட்டு :
ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कुछ यंत्रों में यांत्रिक कार्य के संपादन के लिए प्रयुक्त कुंजीपटल पर बनी हुई आकृतियों में से एक।
इस कुंजीपटल की कुछ कुंजियाँ खराब हो गई हैं।कळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kal samanarthi shabd in Marathi.