பொருள் : एखाद्या युगात, कार्यात किंवा गोष्टीत एखाद्याहून श्रेष्ठ, चांगले वा प्रभावी असणे.
எடுத்துக்காட்டு :
ह्या खेळात मोरू दामूवर वरताण आहे.
ஒத்த சொற்கள் : ताण असणे, मात करणे, वरताण असणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कडी करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadee karne samanarthi shabd in Marathi.