பொருள் : ज्यात स्नेह, आदर, सौजन्य इत्यादींचा अभाव असल्याने अप्रिय वाटतो असा.
எடுத்துக்காட்டு :
तिचे बोलणे काहीसे कडवट वाटेल पण ती मनाने फार चांगली आहे.
ஒத்த சொற்கள் : कडवट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कटू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. katoo samanarthi shabd in Marathi.