பொருள் : निराश किंवा खिन्न असण्याची अवस्था किंवा भाव.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या चेहर्यावर औदासीन्य पसरले होते
ஒத்த சொற்கள் : उदासीनता, उदासीनपणा, औदासीन्य, खिन्नता, विषण्णता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उदास होने की अवस्था या भाव।
उसके चेहरे पर उदासी छायी हुई थी।பொருள் : काळजी, भीती दुःख यापासून होणारा त्रास.
எடுத்துக்காட்டு :
अपयशामुळे त्याच्या मनात उद्वेग दाटून राहिला होता
ஒத்த சொற்கள் : अस्वस्थता, उद्विग्नता, उद्वेग, उलघाल, बेचैनी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आकुल होने की अवस्था या भाव।
आकुलता के कारण मैं इस कार्य पर अपना ध्यान केन्द्रित नहीं कर पा रहा हूँ।उदासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udaasee samanarthi shabd in Marathi.