பொருள் : विद्युतीय संकेतांना ध्वनींमध्ये परिवर्तीत करणारे उपकरण जे कानात लावले जाते.
எடுத்துக்காட்டு :
तो संगणकावर बसताच इअरफोन लावून गाणे ऐकायला सुरवात करतो.
ஒத்த சொற்கள் : हेडफोन
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
इअरफोन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. iarphon samanarthi shabd in Marathi.