பொருள் : आलेखाचे अक्ष एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू.
எடுத்துக்காட்டு :
आरंभबिंदूपासून एक रेष ओढा.
பொருள் : जेथून एखाद्या गोष्टीची सुरुवात होते तो बिंदू.
எடுத்துக்காட்டு :
अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचा आरंभबिंदू होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह बिंदु जहाँ से किसी बात या घटना की शुरुआत होती है।
जेनेवा वार्ता, इस विषय की समीक्षा के लिए आरंभ बिंदु हो सकती है।आरंभबिंदू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aarambhbindoo samanarthi shabd in Marathi.