பொருள் : वस्तु, विषय इत्यादींच्या स्वरूपाची मनाला होणारी जाणीव.
எடுத்துக்காட்டு :
कन्याकुमारी येथे आत्मचिंतन करत असताना स्वामी विवेकानंदांना आत्मबोध झाला.
ஒத்த சொற்கள் : आत्मानुभूती, बोध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आत्मबोध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aatmabodh samanarthi shabd in Marathi.