பொருள் : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
ஒத்த சொற்கள் : इंद्रपुरी, इंद्रलोक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।பொருள் : महाराष्ट्रातील एक शहर.
எடுத்துக்காட்டு :
अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.
ஒத்த சொற்கள் : उमरावती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
எடுத்துக்காட்டு :
अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
ஒத்த சொற்கள் : अमरावती जिल्हा, उमरावती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअमरावती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. amaraavtee samanarthi shabd in Marathi.