பொருள் : एखाद्या रोगाची लागण होण्यापासून बचाव करण्याची किंवा त्याचा विरोध करण्याची शरीरातील असलेली क्षमता किंवा शक्ती.
எடுத்துக்காட்டு :
जास्त रोगप्रतिकारकशक्ती असलेले लोक कमी आजारी पडतात.
ஒத்த சொற்கள் : रोग प्रतिरोधक क्षमता, रोगप्रतिकारकशक्ती, रोगप्रतिरोधक क्षमता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शरीर की वह क्षमता जिससे वह किसी रोग या संक्रमण से बचा या अप्रभावित रहता है।
अधिक रोग प्रतिरोधक क्षमता वाले लोग बीमार कम पड़ते हैं।रोगप्रतिकारक क्षमता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rogapratikaarak kshamtaa samanarthi shabd in Marathi.