ଅର୍ଥ : सेवेपासून विमुख झालेला किंवा पळालेला (विशेषकरून लष्करी सेवा).
ଉଦାହରଣ :
राजाने सेवेपासून पळालेला सैनिकाला मृत्युची शिक्षा ठोठावली.
ସମକକ୍ଷ : अपसृत, सेवा सोडून पळालेला, सेवेपासून पळालेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो सेवा से विमुख हो गया या भाग गया हो (विशेषतः सैनिक सेवा )।
राजा ने अपसृत सैनिकों को प्राणदंड देने की घोषणा की।सेवेपासून विमुख झालेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sevepaasoon vimukh jhaalelaa samanarthi shabd in Marathi.