ଅର୍ଥ : पिवळी चोच व डोळ्याभोवती पिवळ्या रंगाची रेघ असलेला, तपकिरी रंगाचे पंख असलेला, कावळ्यापेक्षा लहान आकाराचा पक्षी.
ଉଦାହରଣ :
सकाळी आमच्या अंगणात खूप साळुंख्या येतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
ସମକକ୍ଷ : जंगली मैना, साळोख, सोळो कुर्ली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
एक प्रकार की मैना जो मटमैले रंग की होती है और जिसके पूँछ के नीचे का भाग सफेद होता है।
जंगली मैना पहाड़ी क्षेत्रों में पाई जाती है।साळुंखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saalunkhee samanarthi shabd in Marathi.