ଅର୍ଥ : एखाद्या ठिकाणी गोळा होणे.
ଉଦାହରଣ :
सर्व पाहुणे समारंभासाठी कार्यालयात जमले.
बहुतेक खनिज संपत्ती, पूर्व विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र या विभागात एकवटलेली आहे.
खड्ड्यात पाणी साचले आहे.
ସମକକ୍ଷ : एकत्र होणे, एकवटणे, गोळा होणे, जमणे, साचणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी एक जगह पर इकट्ठा होना।
सभी बच्चे मैदान में इकट्ठे हो रहे हैं।Collect or gather.
Journals are accumulating in my office.साठणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saathne samanarthi shabd in Marathi.