ଅର୍ଥ : सामान्यतः उसापासून तयार केला जाणार व अन्नपदार्थ गोड करण्यासाठी वापरला जाणारा एक पदार्थ.
ଉଦାହରଣ :
त्याला चहात जास्त साखर लागते
ସମକକ୍ଷ : शर्करा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
साखर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saakhar samanarthi shabd in Marathi.