ଅର୍ଥ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
ସମକକ୍ଷ : स्पर्श
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
अधिक माहितीसाठी ह्या विभागाशी संपर्क साधावा.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The state of being connected.
The connection between church and state is inescapable.ଅର୍ଥ : संदेशाची देवघेव.
ଉଦାହରଣ :
आपल्याशी संपर्क व्हावा अशी इच्छा खूप दिवसांपासून होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : समूहातील संप्रेषणाचे माध्यम.
ଉଦାହରଣ :
पोलीस अपराधींच्या संपर्काचा छडा लावत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A channel for communication between groups.
He provided a liaison with the guerrillas.ଅର୍ଥ : अशा पदी किंवा ठिकाणी असणारी व्यक्ती जी तुम्हाला विशिष्ट मदत करू शकते.
ଉଦାହରଣ :
त्यांनी राज्यपालाशी भेट घडवून आणण्यासाठी आपल्या व्यावसायिक संपर्काचा वापर केला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(usually plural) a person who is influential and to whom you are connected in some way (as by family or friendship).
He has powerful connections.संपर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sampark samanarthi shabd in Marathi.