ଅର୍ଥ : हरभर्याच्या डाळीचे पीठ भिजवून छिद्रयुक्त पात्रातून काढून तळून करतात तो पदार्थ.
ଉଦାହରଣ :
आईने शेवेच्या भाजीबरोबर परोठा खायला दिला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
शेव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shev samanarthi shabd in Marathi.