ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
ଉଦାହରଣ :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
ସମକକ୍ଷ : तरसणे तरसणे, त्रासणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
व्याकुळ होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vyaakul hone samanarthi shabd in Marathi.