ଅର୍ଥ : एखादी गोष्ट, व्यक्ती ह्यांचे रक्षण होईल अशी क्रिया करणे.
ଉଦାହରଣ :
वन्यजीवांच्या प्राणांचे रक्षण केले पाहिजे.
आपल्या आपल्या सन्मानाचे रक्षण केले पाहिजे.
ସମକକ୍ଷ : रक्षण करणे, वाचवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ऐसी क्रिया करना जिससे कुछ या कोई बचे।
हमें अपनी सम्मान को हर हालात में बचाना चाहिए।Shield from danger, injury, destruction, or damage.
Weatherbeater protects your roof from the rain.ଅର୍ଥ : वापरात न आणणे किंवा खर्च होऊ न देणे.
ଉଦାହରଣ :
पायी चालत जाऊन तिने आपला प्रवासखर्च वाचविला.
ସମକକ୍ଷ : वाचवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : अतिक्रमण, शिकार, मासेमारी इत्यादी करण्यापासून दूर ठेवणे किंवा न करू देणे.
ଉଦାହରଣ :
जंगल वाचवा.
ସମକକ୍ଷ : वाचवणे, सुरक्षित ठेवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अतिक्रमण, शिकार करने, मछली आदि मारने से दूर रखना या उपयोग न करने देना।
इस झील को बचाइए।Keep undisturbed for personal or private use for hunting, shooting, or fishing.
Preserve the forest and the lakes.वाचविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vaachvine samanarthi shabd in Marathi.