ଅର୍ଥ : समाजात वर्णावरून केला जाणारा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद.
ଉଦାହରଣ :
नेल्सन मंडेला ह्यांनी वर्णभेदाविरुद्ध लढा दिला.
आजदेखील आपल्या समाजात वर्णभेद आढळतो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वर्णभेद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varnabhed samanarthi shabd in Marathi.