ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे.
ଉଦାହରଣ :
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
ସମକକ୍ଷ : चित्रण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A graphic or vivid verbal description.
Too often the narrative was interrupted by long word pictures.वर्णन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. varnan samanarthi shabd in Marathi.