ଅର୍ଥ : लाकडी दांड्याच्या दोन टोकांना धातूच्या चकत्या ओवलेली साखळी बसवून केलेले साधन.
ଉଦାହରଣ :
लेझीम व्यायामासाठी वापरतात.
ସମକକ୍ଷ : लेजीम
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
लेझीम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. lejheem samanarthi shabd in Marathi.