ଅର୍ଥ : वाच्यार्थाचा बोध झाल्याने त्याहून वेगळा संदर्भाने, लक्षणेने प्राप्त होणारा.
ଉଦାହରଣ :
मी केशवसुत वाचला ह्या वाक्यातील केशवसुत ह्या शब्दाचा केशवसुतांचे लेखन असा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
अर्थ या प्रयोग जो शब्द की लक्षणा शक्ति पर आश्रित या उससे संबद्ध हो।
मैंने केशवसुत पढ़ा, इस वाक्य में केशवसुत शब्द का लाक्षणिक अर्थ है, केशवसुत का लेखन।लाक्षणिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. laakshanik samanarthi shabd in Marathi.