ଅର୍ଥ : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
ଉଦାହରଣ :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
ସମକକ୍ଷ : टपकणे, दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठेपणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
येऊन ठाकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yeoon thaakne samanarthi shabd in Marathi.