ଅର୍ଥ : मृत्यू येण्याची वेळ.
ଉଦାହରଣ :
पर्यावरण प्रदूषित करून माणूस आपला अंतःकाळ जवळ ओढवून घेत आहे
ସମକକ୍ଷ : अंतःकाळ, अंतकाल, मरणकाल, मरणघडी, शेवटची घटका
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मृत्युकाळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mrityukaal samanarthi shabd in Marathi.