ଅର୍ଥ : ज्यात मूत्राशयात लहान लहान खडे झाल्याने लघवीला अडथळा होतो तो रोग.
ଉଦାହରଣ :
कुरडूची भाजी हे मूतखड्यावरचे औषध मानले जाते
ସମକକ୍ଷ : अश्मरी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मूतखडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mootkhadaa samanarthi shabd in Marathi.