ଅର୍ଥ : जिचे पदर तोंडाच्या दोन्ही बाजूला लोंबतात अशी, फुले, मोती इत्यादींची वधूवरांच्या किंवा मुंज्या मुलाच्या कपाळावर बांधायची माळ.
ଉଦାହରଣ :
मुंडावळ्या बांधून ती बोहल्यावर उभी राहिली.
ସମକକ୍ଷ : मंडावळ
मुंडावळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mundaaval samanarthi shabd in Marathi.