ଅର୍ଥ : आंबवलेले पीठ गरम तुपात ओतून दोन्ही बाजूस तांबूस रंगाचे झाल्यावर साखरेच्या पाकात टाकून केलेले धिरड्यासारखे पक्वान्न.
ଉଦାହରଣ :
मला मालपुवे फार आवडतात
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मालपुवा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maalpuvaa samanarthi shabd in Marathi.