ଅର୍ଥ : एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्या गोष्टीवर परिणाम होणे.
ଉଦାହରଣ :
गायिकेच्या मधूर आवाजाने मला प्रभावित केले.
ସମକକ୍ଷ : छाप पाडणे, प्रभावित करणे, मोहित करणे, लुब्ध करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी वस्तु आदि पर किसी वस्तु, क्रिया आदि का असर पड़ना।
गायिका की मधुर आवाज़ ने मुझे प्रभावित किया।मंत्रमुग्ध करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mantramugdh karne samanarthi shabd in Marathi.