ଅର୍ଥ : सर्वसामान्य स्वरापेक्षा खालच्या स्वरात.
ଉଦାହରଣ :
जे काही घडले आहे याची कल्पना त्यांनी हळू आवाजात करून दिली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : ज्यात खूप बारीक काम आहे असा.
ଉଦାହରଣ :
रेशमाच्या कुडत्यावर बारीक नक्षी केली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
बारीक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baareek samanarthi shabd in Marathi.