ଅର୍ଥ : टोपल्यांमधून किंवा हातगाडीवरून दारोदारी जाऊन वस्तू विकणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
आमच्या भागात अनेक फेरीवाले फिरत असतात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
फेरीवाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phereevaalaa samanarthi shabd in Marathi.