ଅର୍ଥ : विशिष्ट गोष्टीची अपेक्षा निर्माण होऊन ती गोष्ट प्रत्यक्षात नाही असे आढळणे.
ଉଦାହରଣ :
मूर्ख कबुतरे त्याच्या ह्या बोलण्याला फसली.
ସମକକ୍ଷ : चकणे
ଅର୍ଥ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ଉଦାହରଣ :
धागा शिवणयंत्रात अडकला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
ଉଦାହରଣ :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
ସମକକ୍ଷ : अडकणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
ଉଦାହରଣ :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
ସମକକ୍ଷ : फसले जाणे, शिकार होणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।फसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phasne samanarthi shabd in Marathi.