ଅର୍ଥ : युद्ध वा खेळात प्रतिस्पर्ध्यावर केलेली मात.
ଉଦାହରଣ :
क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला
ह्या युद्धात आमची सरशी झाली
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
फत्ते व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phatte samanarthi shabd in Marathi.