ଅର୍ଥ : पीठ, साखर, दूध, लोणी, बेकिंग पावडर, अंडे इत्यादी सामग्री वापरून बेक करून तयार केलेले उत्पादन.
ଉଦାହରଣ :
मुलांना पेस्ट्री खूप आवडते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any of various baked foods made of dough or batter.
pastryपेस्ट्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pestree samanarthi shabd in Marathi.