ଅର୍ଥ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.
ଉଦାହରଣ :
शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
ସମକକ୍ଷ : एकत्रित करणे, गोळा करणे, जमवणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजाविणे, पुजावणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।
किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।Assemble or get together.
Gather some stones.पुंजविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. punjvine samanarthi shabd in Marathi.