ଅର୍ଥ : लुगड्यासारखे स्त्रियांचे नेसण्याचे सुती वस्त्र.
ଉଦାହରଣ :
घरात घालायला आजीने नवीन पातळ काढले.
ଅର୍ଥ : दाट नाही असा.
ଉଦାହରଣ :
आमटी पातळ झाली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पातळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatal samanarthi shabd in Marathi.