ଅର୍ଥ : झाडावरील फळांची विशेषतः आंब्याची कच्चेपणा जाऊन पक्के पिकण्यापूर्वीची अवस्था.
ଉଦାହରଣ :
चिंचा पाडाला आल्यात
ଅର୍ଥ : पिकण्याच्या अवस्थेत आलेला झाडावरील आंबा.
ଉଦାହରଣ :
या वर्षी पाड लवकर लागला
पाड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paad samanarthi shabd in Marathi.