ଅର୍ଥ : गळून पडलेली पाने.
ଉଦାହରଣ :
झाडाखाली पाचोळा जमला होता.
ଅର୍ଥ : मळणी केलेल्या धान्यातील बारीक कोंडा, भूस इत्यादी.
ଉଦାହରଣ :
धान्य पाखडून पाचोळा काढून टाकला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पाचोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paacholaa samanarthi shabd in Marathi.