ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : घोडा, हत्ती इत्यादींना सजवण्यासाठी घातलेले पाठीवरील वस्त्र.
ଉଦାହରଣ : घोड्यांच्या पाठीवरील रेशमी झूल सुशोभित होती. मिरवणुकीच्या हत्तींना झूल घालून सजवले होते.
ସମକକ୍ଷ : झूल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :हिन्दी
चौपायों की पीठ पर शोभा के लिए डालने का चौकोर वस्त्र।
ଅର୍ଥ : पक्षी आपल्या पिलांवर पंखाचे आच्छादन घालतात ते.
ଉଦାହରଣ : कोंबडी आपल्या पिलांना पाखराखाली घेऊन बसली होती
ସମକକ୍ଷ : पाखोवा
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ
पाखर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhar samanarthi shabd in Marathi.