ଅର୍ଥ : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
शेतात सध्या उपणणी चालू आहे.
पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
पाखडणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdanee samanarthi shabd in Marathi.