ଅର୍ଥ : विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली
सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
परित्राण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paritraan samanarthi shabd in Marathi.