ଅର୍ଥ : खालचा भाग वर वा वरचा भाग खाली होणे.
ଉଦାହରଣ :
हवेमुळे पुस्तकाचे पान उलटले.
अचानक ताट परतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : परतण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
श्यामचे आज संध्याकाळी परतणे शक्य नाही.
परतणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. partane samanarthi shabd in Marathi.